जुनी पेन्शन योजना पुढील तीन महिन्यात होणार लागू…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या हालचालींना वेग..!   Old pension Yojana update: राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यातील कर्मचारी नागपूर या ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेच्या मागनीसाठी आंदोलन करत असतानाच आज जुन्या पेन्शन योजने संदर्भात चांगली बातमी समोर आली आहे.राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला … Read more