Chief minister relief found : मंत्रालयात जाण्याची गरज नाही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी असा करा अर्ज!

Chief minister relief found : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोरगरीब सर्वसामान्य आणि गरजू जनतेसाठी अनेक वेगवेगळ्या योजना आखताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री सहायता नेतून अनेक गोरगरीब जनतेला मदत करताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी मधून अशा अनेक गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या वैद्यकीय अर्थसहाय्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मदत मिळत आहे.

राज्यातील गोरगरीब आणि गरजू जनतेला त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून अशा अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधी मधून अशा गोरगरीब आणि गरजू रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी म्हणजेच एखादी शस्त्रक्रिया असेल महागडी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना अर्थसहाय्य केलं जातं.Chief minister relief found 

आधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

याचबरोबर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आतापर्यंत अशा बऱ्याच गरजू रुग्णांना अर्थसहाय्य केलेले आहे त्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत 14 महिन्यांमध्ये जवळपास 13000 पेक्षा जास्त गोरगरीब गरजू रुग्णांना अर्थसहाय्य दिलेले आहे. या अर्थसह्याची अंदाजे रक्कम जवळपास 112 कोटी 12 लाख रुपये एवढी अर्थसाह्याची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे अशी माहिती आपल्याला मिळाले आहे.
मित्रांनो तुम्हाला जर अशा अर्थसाहयाची गरज तर सांगायलाच असते परंतु तुम्हाला जर अशा अर्थसहाय साठी अर्ज करायचा असेल तर तो आपल्या सर्वांसमोरच प्रश्न पडतो की तो कसा करायचा कुठे करायचा तरी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

 

आधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक अशा विविध आजारांची आजारांचा समावेश देखील नव्याने केलेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख जे आहे ते म्हणजे मंगेश शेवटी साहेब यांनी दिलेली आहे. तुम्हाला जर मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करायचा आहे असल्यास त्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा मंत्रालयात जाण्याची गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सीएमएमआरएफ (CMMRF( या आपलिकेशन वरून अर्ज करून मदत मिळू शकतात.

 

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा 

 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या काही चांगले योजना बंद पडल्या होत्या त्या पुन्हा नव्याने सुरू केले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तिचा देखील समावेश होतो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गरजू आणि गोरगरीब सर्वसामान्य रुग्णाला त्यांच्याकडे आपली एखादी शस्त्रक्रिया किंवा मोठा दुरदर आजार बरा करण्यासाठी खूप सार्‍या पैशांची आवश्यकता असते आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नसतील तर त्या रुग्णांचा रुग्णांवर उपचार केला जाऊ शकत नाही.

यामुळे अशा रुग्णांना आर्थिक अर्थसहाय्य आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मिळवता येते. आणि अशाच रुग्णांना मागील

जुलै महिन्यामध्ये जवळपास 178 रुग्णांना 76 लाख रुपयांची मदत या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

मधून देण्यात आलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब यांनी दिली आहे.

त्याचबरोबर या ऑगस्टमध्ये देखील विक्रमी म्हणजेच जवळपास

1567 रुग्णांना 13 कोटी 14 लाख एवढ्या रुपयांची आर्थिक वैद्यकीय मदत देण्यात आलेले आहे.

तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की नेमका कोणत्या आजारासाठी किंवा कोणत्या शस्त्रक्रियेसाठी ही वैद्यकीय आर्थिक मदत मिळते

येथे पहा कोणकोणत्या आजारांसाठी मिळते वैद्यकीय अर्थसहाय्य;

बायपास सर्जरी, कर्करोगावरील एखादी मोठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी, डायलिसिस,

त्याचबरोबर प्लास्टिक त्याचबरोबर जर एखादे मूल जन्मताच

मूकबधिर असेल, त्याचबरोब कॉकक्लियर इनप्लांट शस्त्रक्रिया,

दुसरे म्हणजे प्रत्यारोपण अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात,

विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, त्याचबरोबर

जन्मतः लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया

अशा बऱ्याच चांगल्या मोठ्या आजारांचा या मुख्यमंत्री

वैद्यकीय सहायता निधीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे,

अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे

प्रमुख मंगेश चिवटे साहेब यांनी दिलेली आहे.

सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा 

शाहीन आफ्रिदीला शुभमन गिलने धुतले, चौकारांची बरसात…!

2 thoughts on “Chief minister relief found : मंत्रालयात जाण्याची गरज नाही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी असा करा अर्ज!”

Leave a Comment