या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात! त्यामध्ये आपला जिल्हा आहे का नाही चेक करा….Crop insurance

Crop insurance Check 2022-23 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे खरीप फसल विमा 2022 ला सरकारने मान्यता दिली आहे. त्या विषयावरील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आज या लेखात आपण शासनाच्या त्या निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. पीएम फसल विमा योजनेची यादी जाहीर झाली.

यामधील योजनेमधील जिल्हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीक विमा अनुदान देण्याची घोषणा केली होती. पीक विम्याची स्थिती 2023 तपासा. Crop insurance Check 2022-23

जाहीर यादी ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा