Driving license: दोन दिवसात घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स

Driving license: आपण पाहतो की आजच्या या काळामध्ये प्रत्येक जण हे गाडी चालवत आहे, परंतु प्रत्येकाकडेच लायसन्स उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना बाहेर प्रवास करत असताना खूप अडचणी येत असतात आणि लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ला जावे लागत ते म्हणून प्रत्येक जण लायसन्स काढण्याचा कंटाळा करतो.परंतु आता आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत की घरबसल्या लायसन्स कसे काढायचे. आपण आपल्या घरीच एक ते दोन दिवसांमध्ये लायसन्स काढू शकतो हे लायसन्स काढण्यासाठी आपल्याला कोण कोणती कागदपत्रे लागतात हे देखील आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी तेथे अर्ज करा

 

सध्याच्या या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आपण जर दुचाकी किंवा कोणतीही वाहने चालवत असेल तर त्यासाठी आपल्याला लायसन्स ची गरज आहे.

 

आपण पाहतो की आपल्याला जर कोणतेही वाहन चालवायचे असेल म्हणजेच दुचाकी किंवा चार चाकी तर आपल्या जवळ लायसन्स असणे खूप महत्त्वाचे आहे. 1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार आपण कोणतीही वाहन चालत असलोत तर आपल्याकडे लायसन्स असायला पाहिजे. आपण वाहन चालवत असताना आपल्याकडे जर लायसन्स नसेल तर आपल्या वरती कारवाई देखील होऊ शकते. तसं पाहिलं तर वाहन चालवण्यासाठी आपले वय हे 18 वर्ष असणे गरजेचे आहे. आपण जर 18 वर्ष पूर्ण नसताना वाहन चालवत असलो तर आपल्याला मोठा दंड देखील भरावा लागतो.Driving license

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा क्लिक करून पहा

 

आपल्याला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर त्यासाठी आपले कमीत कमी वय किती असावे लागते ते आपण इथे पाहणार आहोत. ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे त्या व्यक्तीचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे लागते.

 

जर आपले वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असेल आणि आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे असतील तर आपण आपल्या घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतो ते लायसन्स काढण्यासाठी या बातमीमध्ये वेबसाईट दिलेली आहे तिथे क्लिक करून आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या काढू शकतो.Driving license

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा क्लिक करून पहा

Leave a Comment