Farmer scheme:खुशखबर..!! शेतकऱ्यांना मोठा दिलासा 7 लाख नागरिकांना फायदा

Farmer scheme:नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. सहा ते सात लाख नागरिकांना फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे. ती सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.Farmer scheme मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या तेव्हाच तुम्हाला ही बातमी समजणार आहे. दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून पूर्ण माहिती आपण जी देण्यात आली आहे.Farmer scheme

7 लाख नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ

तर मित्रांनो संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया, गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या, महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.Farmer scheme पाणी योजना पूर्ण करून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचल्याने नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहील जनतेला, दिलेल्या वचनांची पूर्तता करून शेतकऱ्यांना बांधापर्यंत, पाणी पोहोचण्याबरोबरच दुष्काळी बाब म्हणून असलेला, ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल यासाठी आवश्यक्य असेल तितका निधी दिला जाईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण येथे दिली आहे.Farmer scheme

 

मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या जेव्हा तुम्ही ही माहिती समजाल तेव्हा तुम्हाला सविस्तर समजून येईल शेतकऱ्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे. हे सुद्धा तुम्हाला समजून येईल, यामध्ये जे मेन मेन मुद्दे आहेत तेवढी माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेली जी पुढील माहिती आहे.Farmer scheme जनतेने पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला दुष्काळी भाग पाणी यावे म्हणून निरा देवधर उजव्या कालव्याला मान्यता मिळाली. त्यासाठी प्रारंभी 61 कोटी मंजूर करण्यात आले होते. तथापि ही योजना पूर्णतः येण्यासाठी आतापर्यंत 3976 कोटी रुपये खर्च करण्यात आले. निरा देवधर जोड कालवा प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्पापासून यामुळे राज्यातील सहा ते सात लाख नागरिकांना, याचा फायदा होऊन चार लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल. Farmer scheme

7 लाख नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ

या योजनेची मागणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत म्हणजे या योजनेचा पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी, बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचणार असून 16 टीएमसी पाण्याचे योग्य रीतीने वाटप करता येणार आहे. Farmer schemeअसे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडवणीस म्हणाले दुष्काळी भागांना पाणी मिळावे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राला गेल्या 13 महिन्यात आठ मोठे प्रकल्प मंजूर झाले असून, यासाठी 22 हजार कोटींची निधी देण्यात आली आहे. Farmer scheme

 

मित्रांनो कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होते. यापुरांचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी राज्य शासनाने 3300 कोटींचा प्रकल्प तयार केला असून, यासाठी जागतिक बँक केंद्र सरकारने त्यासाठी तत्त्वात मान्यता दिली आहे.Farmer scheme पूर भागातील पाणी दुष्काळी भागाकडे वळवल्यास यांचा दहा लाख कुटुंबांना लाभ मिळेल,असे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडवणीस म्हणाले पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर हवे मंजूर तयार करण्यात आला आहे. यामुळे दुष्काळी भागाचा विकास होईल. त्याचबरोबर नवीन एमआयडीसी नाही मान्यता देण्यात आल्या. Farmer scheme असून अनेक दुष्काळी भागातील तरुणांना का मिळेल फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी 981 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे.

7 लाख नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ

 

मित्रांनो पुढे जी माहिती देण्यात आली आहे, ती सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. Farmer scheme यावेळी अनेक योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शहरी कृषी यांत्रिकीकरण योजना, संजय गांधी दिव्यांग योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मोदी आवास योजना शैक्षणिक सहाय्य प्रधानमंत्री शिक्षण अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.Farmer scheme मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण अनेक भागातील लाभार्थ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे. वरती जे आपण जिल्हे जी माहिती घेतली ती एक लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद.

7 लाख नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ