Free pass of msrtc: नागरिकांसाठी आनंदाची बातमी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एसटीचा प्रवास मोफत करता येणार

Free pass of msrtc:नमस्कार मित्रांनो राज्यातील काही नागरिकांसाठी MSRTC मोफत पास योजना सुरू झाली आहे. तर मित्रांनो आपण काही कामांसाठी बाहेरगावी जात असतो. तर त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या प्रवासासाठी, आपण एसटी चा वापर करत असतो. तर मित्रांनो याचाच विचार करून आता परिवहन महामंडळाने, एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला पैसे खर्च न करता अधिक सूट देखील मिळणार आहे.

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना मिळणार पास, लगेच करा ऑनलाईन अर्ज

 

तर मित्रांनो हे असणाऱ्या योजनेसाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत ते आपण आता जाणून घेऊया. जेणेकरून नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो अनेक ठिकाणी आपल्या राज्यामुळे राज्यामध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्यात येत असलेले आपल्याला पाहायला मिळते.ही योजना साधी छोटी बस, निमराम बस, नॉन अ डजस्टेबल स्लीपर बस, शिवशाही बस, शिवनेरी बस, शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये msrtc मोफत पास योजना लागू करण्यात आली आहे. Free pass of msrtc

 

महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी

तर मित्रांनो आता आपल्याला तिकीट घेण्यासाठी तिकिटांच्या रांगेत उभे रहावे लागणार नाही. या सर्व योजना प्रवासी भाडे आणि एसटी बस सेवा, अपघात प्रतिबंध निधी जीएसटीचा आधीच असतील. त्यामुळे तुमचे तिकीट आला दहा रुपयांचे असेल तर, तुम्हाला पाच आणि दोन रुपये सूट मिळेल. म्हणजे तुमच्याकडे दहा रुपयांचे तिकीट असल्या वरती फक्त सात रुपये द्यावे लागतील.

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना मिळणार पास, लगेच करा ऑनलाईन अर्ज

 

या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात शकता. मात्र संपूर्ण देशात जायचे असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल.

 

MSRTC मोफत पास योजनाः राज्याबाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल, तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल, त्यानंतर तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल. Free pass of msrtc

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना मिळणार पास, लगेच करा ऑनलाईन अर्ज

 

Leave a Comment