Gharkul Yojana Free subsidy:घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार

Gharkul Yojana Free subsidy:मित्रांनो राज्य सरकार आता फ्री मध्ये एक लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे. तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर, आता तुम्हाला एक लाख रुपये जागा खरेदीसाठी राज्य सरकार देणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. Gharkul Yojana Free subsidy यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपये दिले जाणार आहेत. यासाठी कोणती योजना आहे, पूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

घरकुल योजनेसाठी या नागरिकांना मिळणार एक लाख रुपये

 

मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर ही बातमी नक्की शेवटपर्यंत पहा. किंवा भविष्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचे, तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही तर, या जागेसाठी तुम्हाला राज्य सरकार एक लाख रुपये फ्री मध्ये देत असते, कोणती योजना आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे. Gharkul Yojana Free subsidy या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

 

पंडित दीनदया उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना भूमिहीन लाभार्थ्यांना, एक लाख रुपयांचा अनुदान पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थासह योजनेअंतर्गत, घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे, अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून आता एक लाख रुपये, करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.Gharkul Yojana Free subsidy

घरकुल योजनेसाठी या नागरिकांना मिळणार एक लाख रुपये

केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिमावा शिवसेना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तथापि या योजनेतील काही घरकुले पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुल चा लाभ मिळविण्यापासून वंचित राहत होते.Gharkul Yojana Free subsidy ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.

घरकुल योजनेसाठी या नागरिकांना मिळणार एक लाख रुपये

 

या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान अर्थसहाय्य जो दिला जात होता, आता यामध्ये राज्यातील ग्रामीण Gharkul Yojana Free subsidy भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे, सद्यस्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दंडाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य, योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे धन्यवाद.