IDBI BANK JOB ; IDBI बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्ण संधी या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

IDBI BANK JOB: नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आयडीबीआय या नामांकित बँकेमध्ये आता सर्वांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो या बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करायचा. तसेच किती पगार मिळणार आहे. त्यासोबतच शिक्षणाची काय अट असणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

असा करा आपला ऑनलाईन अर्ज

 

IDBI BANK JOB या असणाऱ्या बँकेमध्ये जर नोकरी करायची असेल तर, वयाची अट याची माहिती आपण या बातमीमुळे पाहणार आहोत. तर मित्रांनो या बँकेमध्ये जर आपल्याला नोकरी करायची असेल तर, अर्ज कसा केला पाहिजे. तसेच सर्वप्रथम आपण वयाची अट पाहुयात. तर वय हे किमान 31 जानेवारी 2024 पर्यंत, आपले वय हे 25 वर्षाच्या आत मध्ये असले पाहिजे. तरच आपल्याला या बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.IDBI BANK JOB

 

मित्रांनो जर आपण SC/ST या प्रवर्गामधील असाल तर, आपल्यासाठी या नोकरीमध्ये पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे. आणि तसेच मित्रांनो आपण जर ओबीसी मधून असाल तर, यामध्ये सुद्धा तीन वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे. IDBI BANK JOB तर मित्रांनो आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर, या नोकरीसाठी आपले वय बसते का ते पाहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या नोकरीसाठी फीस किती आहे, याबद्दल आपण आता माहिती पाहूयात.IDBI BANK JOB

असा करा आपला ऑनलाईन अर्ज

 

परीक्षेसाठी फीस

IDBI BANK JOB : मित्रांनो आता आपण या परीक्षेसाठी फीस किती आहे ते पाहूया. आपण जर जनरल किंवा ओबीसी मध्ये असाल तर, त्या विद्यार्थ्यांसाठी फीस 1000 रुपये असेल. आणि मित्रांनो आपण जर ST/SC/PWD या प्रवर्गामध्ये असाल तर आपल्याला फिस 200 रुपये असेल. मित्रांनो आपण आपल्या फिस चे अर्ज करण्याच्या शेवटची तारीख लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला कोणतेही अडचण येणार नाही.IDBI BANK JOB

 

अर्ज करण्याची तारीख

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर, याची अंतिम तारीख आता आपण पाहूयात. तर मित्रांनो कृषी इन्फॉर्मेशन या असनाऱ्या वेबसाईट वरती आपल्याला अर्ज करा करता येणार आहे.IDBI BANK JOB तसेच यावरती आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख व फीस सुद्धा दिलेली आहे.तर या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 ही असणार आहे. आणि मित्रांनो परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.IDBI BANK JOB तर परीक्षेची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे. तर मित्रांनो आपण अर्ज हा 26 फेब्रुवारी च्या आधी आपला अर्ज भरावा. अन्यथा नंतर आपला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

असा करा आपला ऑनलाईन अर्ज

 

 

 

 

 

Leave a Comment