Jio bharat 5G phone: जिओ भारत फोनची बाजारात धमाकेदार एंट्री! किंमत फक्त 999 रुपये..

Jio bharat 5G phone : नमस्कार मित्रांनो रिलायन्स जिओ कंपनीने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा एका नवीन फोरजी आणि 5g फोनची निर्मिती केली आहे. आणि तो कालपासून म्हणजेच सात ऑगस्टपासून बाजारामध्ये विक्रीस देखील आलेला आहे. आणि त्या फोनचं नाव आहे जिओ भारत फोन हा पण तुम्हाला फक्त 999 मध्ये मिळेल आणि हा सगळ्यात स्वस्त 4G फोन आहे जो तुम्हाला फक्त 999 मध्ये येणार आहे.

येथे क्लिक करा 

या जीव भारत फोनची विशेषता म्हणजे हा फोन खूप हलका आहे, म्हणजेच त्याचं वजन फक्त 71 ग्राम आहे जो आपल्या हातामध्ये आणि खिशामध्ये सहज माऊ शकतो. या फोनमध्ये तुम्हाला 128 जीबी मेमरी या फोनमध्ये बसू शकते त्याचबरोबर हा फोन एचडी व्हाईस कॉलिंग आहे त्याच्यामध्ये एफ एम रेडिओ आहे त्याचबरोबर हा फोन 4.5 सेंटीमीटर टीएमटी एवढी स्क्रीन आहे.Jio bharat 5G phone

येथे क्लिक करा

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 19460 पदांसाठी ‘मेगाभरती’.. असा करा अर्ज…

याची आणखीन एक विशेषता म्हणजे हा जिओ भारत फाईव्ह जी फोन एका वेगळ्या रिचार्ज प्लॅन मध्ये येत आहे तो म्हणजे 123 रुपयाच्या रिचार्ज वर तुम्हाला 14 जीबी डाटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अशा या रिलायन्स जिओ कंपनीने ‘जिओ भारत फोन’ बाजारामध्ये लॉन्च केला आहे आणि ग्राहकांचा त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.

सर्वात मोठी महात्मा फुले कर्जमाफी यादी जाहिर…!

Leave a Comment