राज्यात पुन्हा मोठी कर्जमाफी… ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

Karj mafi 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या लेखाचे माध्यमातून पुन्हा कर्जमाफी याविषयी म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल राज्याचे माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिलेल्या माहितीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन मध्ये माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे तर कोणती मोठी घोषणा केलेली आहे. ते या कर्जमाफी बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

चेकने पेमेंट करण्याआधी हे लक्षात घ्या, नहीतर बसणार मोठा फटका,

RBI चा नवीन नियम लागू!

“छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना” म्हणजे कर्जमाफी योजना’ या ‘योजनेतील जे पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे २०१६ पर्यंत कर्ज भरले नव्हते त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे हे कर्जमाफी अगोदरच मंजूर झालेली होती. त्यानंतर त्याच्यातील काही शेतकरी त्या कर्जमाफी पासून वंचित राहिले होते. उर्वरित राहिले होते काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं होतं असे काही शेतकरी राहिले होते, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे.Karj mafi 2023

चेकने पेमेंट करण्याआधी हे लक्षात घ्या, नहीतर बसणार मोठा फटका,

RBI चा नवीन नियम लागू!

असे माननीय कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनांमध्ये विधानसभेत बोलताना सांगितले आहे.त्या शेतकरी मित्रांना अजून दुसरा प्रश्न की जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून विलंब आहे. जी कर्जमाफी लॉकडाऊनच्या अगोदर पासून मंजूर झालेले आहेत, पण त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, त्यांना कधी जमा होणार हा बरसा शेतकऱ्यांचा प्रश्न राहिलेला आहे.

त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 15 ऑगस्ट पर्यंत जमा होतील. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनांमध्ये दिलेली आहे.

चेकने पेमेंट करण्याआधी हे लक्षात घ्या, नहीतर बसणार मोठा फटका,

RBI चा नवीन नियम लागू!

“छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना” म्हणजे कर्जमाफी योजना’ या ‘योजनेतील जे पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे २०१६ पर्यंत कर्ज भरले नव्हते त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

म्हणजे हे कर्जमाफी अगोदरच मंजूर झालेली होती. त्यानंतर त्याच्यातील काही शेतकरी त्या कर्जमाफी पासून वंचित राहिले होते. उर्वरित राहिले होते काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं होतं असे काही शेतकरी राहिले होते, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे.

चेकने पेमेंट करण्याआधी हे लक्षात घ्या, नहीतर बसणार मोठा फटका,

RBI चा नवीन नियम लागू!

Leave a Comment