land online calculation : जमीनीची मोजणी करा आपल्या मोबाईल वरून फक्त 5 मिनिटात कोठेही न जाता

Online land calculation : नमस्कार शेतकरी मित्र, या बातमीमध्ये आपल्या मोबाईल वरुन आपल्या शेतजमिनीची मोजणी किंवा घराची मोजणी एकदम बरोबर Bank करायची Birthday आपल्याला मोबाईल मध्ये कोणती प्रोसेस करावी लागेल. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये सविस्तर पणे पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतजमिनीची मोजणी mobile वरून करता येतात

तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या शेताचा किती बांध कोरला पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची मोजणी करायची म्हटल्यावर शेतकऱ्याला पहिल्यांदा अर्ज करावा लागायचा. त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यावर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात यायचे यासाठी शेतकऱ्याचा खूपच वेळ आणि पैसा देखील वाया जायचा. यामुळे सरकारने Digital पद्धतीने शेतकऱ्यांना आता ऑनलाईन आपल्या शेताचा maps पाहता येणार आहे. Online land calculation

 

आज आम्ही तुम्हाला अशा एका अॅप विषयी माहिती सांगत आहोत की त्या अॅपद्वारे तुम्ही आपल्या घरी बसून तुमच्या शेत जमिनीचा MAP सहज पाहू शकता. तो नकाशा एकदम बरोबर असेल त्यामध्ये कोणतेही शंका नाही. त्याचबरोबर आपल्याला शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कोणतेही कागदपत्राची गरज पडणार नाही. त्याचबरोबर आपण या अॅपच्या मदतीने तुम्ही पाच मिनिटात तुमच्या शेतजमीनीची मोजणी करू शकता.

तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या शेताचा किती बांध कोरला पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे Apps आपल्या mobile मध्ये डाऊनलोड करण्यासाठी सुरुवातीला Play store मध्ये जावे लागणार आहे. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपण सर्च बार मध्ये GPS AREA CALCULATOR हे सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही अॅप दिसेल. त्यानंतर ती APPS आपण मोबाईल मध्ये डाउनलोड करायची. GPS Area calculator हे apps डाऊनलोड केल्यानंतर सर्वात सुरुवातीला आपल्याला खाली दोन पर्याय दिसतील. या दोन पर्यायांमधील जो पहिला पर्याय असणार आहे त्या पर्यायावर क्लिक करा.

 

या पहिल्या पर्यायाने वरून आपण आपल्या शेतामध्ये जाऊन बांधावरून संपूर्ण शेताचा वेडा मारायचा त्यानंतर आपल्या शेताची मोजणी करू शकता. तसेच त्यामध्ये दिलेल्या दुसऱ्या पर्यायचा वापर करून आपण घरी बसून गुगल मॅप च्या मदतीने आपल्या जमिनीची मोजणी करू शकता. Online land calculation

तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या शेताचा किती बांध कोरला पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment