जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम पहा आता गुंठा गुंठा जमीन विकणे झाले शक्य

Land Record Division : सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्वप्रथम तुमचे “अपडेट 24 तास” या पोर्टलवर आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो आपणास आपल्या शेतीचे गुंठा- गुंठा करून विक्री करणे आता शक्य झाले आहे. यासंबंधीचे सरकारकडून काही नवीन नियम तयार केले गेले आहेत.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले! DA वाढीचे नवीनतम अपडेट झाले जाहीर

 

आपण या नियमाचे पूर्तता करणे जरुरी आहे.

मित्रांनो आपण आज खरेदी विक्रीच्या नियमाबद्दल पुढील प्रमाणे सविस्तर माहिती पाहणार आहोत, (Selling the land in bundles ) शेतकरी बांधवांच्या” माहिती करता पाठीमागील काही दिवसापासून शेत जमिनीची गुंठेवारी बंद आहे. तरी देखील आता आपण आपल्या शेत जमिनीचे गुंठा पद्धतीने

खरेदी-विक्री, (Sale of agricultural land विभागणीनुसार) करू शकणार आहात पण त्याकरिता शासनाने नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे आपणाला त्या नियमाची पूर्तता करणार आहे. आपण नवीन नियमाची माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत, Land Record Division

 

RBI ने केली मोठी घोषणा, आता प्रत्येक सामान्य

व्यक्तीला 40 लाखांपर्यंतचे कर्ज घेणे झाले सर्वात सोपे

 

• सरकारी भूमी अभिलेख विभाग मार्फत वेगळा किंवा स्वतंत्र भूखंड निश्चित केला गेलेला असेल.

अथवा त्यांचे सर्वेक्षण, नकाशा, असतील ह्या जमिनीची खरेदी अथवा विक्री करण्यासाठी कुठल्याही आदेशाची गरज नाही.

• एखाद्या पक्ष काराद्वारे पहिले प्रमाणित केले गेलेले क्षेत्रफळाहून कमी क्षेत्रफळ असलेल्या शेत जमिनीचा करार केला गेला

असेल तर या शेतजमिनीची खरेदी अथवा विक्री साठी जिल्हाधिकारी यांची पुर्व परावनगी घेणे गरजे चे आहे.

 

Jio चा 75 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, कॉल आणि डेटाही मिळणार मोफत.

 

• एकच सर्वे नंबर मध्ये क्षेत्रफळ दोन एकर असल्यास आपण एका सर्व नवीन दोन ते

तीन एकर जमीन घेतल्यास तर त्याची नोंद केली जाणार नाही

मात्र सर्वे नंबर एकच असल्यास व आपण त्या अंतर्गत एक आठवा दोन गुंठा विकत

घेतल्यास सक्षम अधिकारी यांची मान्यता घेणे आवश्यक जरुरी आहे. पुढे वाचा…

 

या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवा,

आणि पाच वर्षांनी 21 लाख मिळवा, कसे ते जाणून घ्या.

Leave a Comment