Land subsidy scheme

Land subsidy scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता 

1)या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा नव- बौध्द समाजातील असणे आवश्यक आहे.

2) महत्त्वाचे म्हणजे योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे.

3) योजनेसाठी विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते.

4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.