Land subsidy:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

Land subsidy:नमस्कार मित्रांनो सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनविन योजना राबवत असलेले आपल्याला पाहायला मिळते.तर या असणाऱ्या सरकारच्या योजना देशातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम, हे केंद्र सरकार आणि त्याबरोबरच, राज्य सरकार करत असलेले आपल्याला पाहायला मिळते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो याचाच विचार करून आता सरकारने अशीच एक नवीन योजना राबवली आहे. Land subsidyती म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, तर ही योजना दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन नागरिकांना आणि त्या बरोबरच असणाऱ्या भूमिहीन शेतमजूरांना दिली जाते.त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते.त्यामुळं ही योजना नागरिकांना साठी अत्यंत उपयुक्त आहे.Land subsidy

 

जमीन खरेदीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

तर मित्रांनो ही असणारी योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना या योजनेमधून नागरिकांना जमीन खरेदीसाठी, चांगल्या प्रकारची मदत सरकार करत असल्याचे, आपल्याला या बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.Land subsidy तर या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2018 पासून जमीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाते.तर यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत.Land subsidy अशा लाभार्थ्यांना 4 एकर किंवा 2 एकर बागेची जमीन दिली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत असणाऱ्या वर्धा जिल्ह्यामध्ये 202 पात्र लाभार्थ्यांना आता पर्यंत 570 एकर शेतजमिनीचे वाटप केले आहे.त्या बरोबरच आता या वर्षी सुद्धा जमीन खरेदी ची प्रक्रिया सुरू आहे. तर या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि नव बौध्द असणाऱ्या, घटकातील भूमिहीन शेतमजूरांच्या हितासाठी ही योजना सरकारने राबवली आहे.Land subsidy या योजनेमधून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळावे व शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक स्रोत मिळवण्यासाठी अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment