Low cibil score loan: सिबिल स्कोर खराब आहे, तरी देखील मिळणार 40000 पर्यंत तात्काळ लोन!

Low cibil score loan : नमस्कार मित्रांनो तुम्हाला मला प्रत्येकालाच पैशाची गरज असते पण कधी कधी असं होतं की आपल्याला काही घरगुती कारणासाठी तसेच मुलांची मुलांचा शाळेचा खर्च किंवा घरातील कोणी आजारी असेल तर त्याचा दवाखान्याचा खर्च किंवा एखाद्याला फिरायची सवय असेल तर त्याचा ट्रीपचा खर्च किंवा शेतकरी असाल तर शेतीचा मशागत  खर्च, बी- बियाणांचा खर्च यामुळे आपल्याला लोन घ्यावे लागते. पण अशावेळी आपण जर बँकेमध्ये गेलो तर बँकेला आपल्याला कागदपत्रे आणा तुमचा पगार किती तुमचा इन्कम किती आहे, आणि मेन म्हणजे ते आपला सिविल चेक करतात सिविल स्कोर चेक करतात.

येथे क्लिक करा 

पण अशावेळी जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर बँका आपल्याला कर्ज नाकारतात. आजच्या या युगामध्ये बँक व्यतिरिक्त अशा आणखीन काही फायनान्शिअल कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घर बांधण्यासाठी कर्ज व्यवसायासाठी कर्ज देतात पण त्याही आपला सिविल स्कोर चांगला असेल तरच आपल्याला कर्ज मंजूर करतात जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला कर्ज देत नाहीत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा एका वैयक्तिक कर्ज देणाऱ्या मोबाईल ॲप विषयी माहिती देणार आहोत जे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तरीदेखील 40000 हजार रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे.

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 
 तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तरी तुम्हाला चाळीस हजार रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळते त्यासाठी तुमची केवायसी करून घेणे गरजेचे आहे किंवा असे झाल्यानंतर तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला काही वेळामध्ये कर्ज मंजूर होतं. एन बी एफ सी (NBFC) हे एक पर्सनल लोन देणार मोबाईल ॲप आहे आणि ही एक रजिस्टर कंपनी आहे त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा धोकाधडी केली जात नाही. तुम्हाला हे लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अगोदर पैसे भरण्याचे गरज नाही तुम्हाला हे लोन बिना गॅरंटी आणि कोणत्याही वस्तू ची सेक्युरिटी तुमच्याकडून घेतली जात नाही.Low cibil score loan

(मित्रांनो तुम्हाला जर कोणी मी या या कंपनीतून बोलत आहे आणि तुम्हाला लोन पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर अमुक अमुक रक्कम अमुक अमुक नंबर वरती किंवा ओटीपी च्या साह्याने पाठवा असे जर सांगितले तर तशा प्रकारची कोणतीही रक्कम तुम्ही पाठवू नका कारण जी कंपनी तुम्हाला लोन देत असते ती कधीही अशा प्रकारची रक्कम पाठवण्यास सांगत नाही.) एनबीएफसी या ॲपच्या साह्याने तुम्हाला घरी बसल्या बसल्या चाळीस हजार रुपये पर्यंत तात्काळ लोन मंजूर होते तुमचा सिविल को स्कोर जरी खराब असेल तरी देखील मित्रांनो यामध्ये फक्त एक गोष्ट अशी आहे की बाकीच्या लोन पेक्षा या लोन मध्ये व्याजदर जो आहे तो थोडा जास्तच असतो त्यामुळे तुम्हाला परवडणारा व्याजदर असेल तरच तुम्ही लोन घ्या.अन्यथा तुम्ही ते नाकारू शकता.

हे पण वाचा -“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विम्याचा लाभ!

तुम्हाला हे लोन जर घ्यायचे असेल तर तुम्हाला काहीतरी इन्कम प्रूफ दाखवून त्याची केवायसी करून घेतल्यानंतर तुम्हाला हे लोन मिळेल हेलो तुम्हाला कुठल्याही कागदपत्राशिवाय म्हणजेच शंभर टक्के पेपरलेस आहे.कोणत्याही डॉक्युमेंट देण्याची तुम्हाला गरज नाही.
हे लोन घेण्यासाठी तुम्ही मूळचे भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुमचा एक तरी इन्कम प्रूफ असला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तुमचे वय हे 21 वर्षापासून ते 59 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

*लोन घेण्यासाठी लागणारे कागदपत्र:
1आधार कार्ड
2पॅन कार्ड
3आधार कार्ड लिंक मोबाइल नंबर

आजच्या या युगामध्ये आपल्याला जर लोन पाहिजे असेल तर त्यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे तरच आपल्याला बँका किंवा इतर फायनान्स कंपन्या हे आपल्याला लोन देतात अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची फायनान्स किंवा बँक किंवा असे एखाद्या मोबाईल आपल्याला लोन देत नाही. (NBFC) एन बी एफ सी या मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही चाळीस हजार रुपयापर्यंत घर बसल्या बसल्या तुमचा सिव्हिल स्कोर खराब असेल तरी ही कंपनी तुम्हाला लोन मंजूर करते तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही.(लोन स्वतःचा जिम्मेदारीवर घ्या) 

हे पण वाचा -मित्रानो सेविंग अकाउंट मध्ये फ़क्त एवढेच पैसे जमा करता येणार आरबीआयचा नवीन नियम लागू

Leave a Comment