Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024 || घरकुल जागेसाठी प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये 

Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024:मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत 2024 मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्री दिले जाणार आहेत. यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत. घरकुल साठी एक लाख वीस हजार रुपयांचा, बजेट आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा अनुदान म्हणजे दोन लाख तीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्ये दिल्या जाणार आहेत. या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले आहे, मित्रांनो ही बातमी नक्की शेवटपर्यंत पहा.Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी कधी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, आशा लाभार्थ्यांना घरकुल जागेसाठी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य, योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी, अनुदानात वाढ करून पहिले पन्नास हजार रुपयांचा अनुदान दिला जात होता.Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024 आता यामध्ये एक लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कर रमया व योजना शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीवाशी योजना या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अशा विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते. Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024 अनुदान मित्रांनो आता हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने दिल्या जाणार आहे. हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. केवळ जागे अभावी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना हा अनुदान एक लाख रुपयांचा दिल्या जाणार आहेत.

 

या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कारास प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा, खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसाह्य दिले जात होते, ते आता वाढ करून एक लाख रुपयांचा दिल्या जाणार आहे. Pandit Dindayal Upadhyay Gharkul Jaga Kharidi Yojana 2024 हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, अर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, याविषयी आपण माहिती पुढच्या बातमी मध्ये पाहणार आहोत धन्यवाद…

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment