पेट्रोल डिझेलच्या भावात पुन्हा मोठी घसरण चालू दर येथे पहा

Petrol Diesel rate : नमस्कार मित्रांनो update24taas या मराठी पोर्टलवर आपले सहर्ष स्वागत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वारंवार बदल होत असतो आणि आपल्याला पाहायला मिळते की सध्या पेट्रोलच्या दरामध्ये थोडी थोडी घसरण चालू आहे आजही पेट्रोलच्या घरात सत्तर पैसे एवढ्याने घसरण झाले आहे मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलची घसरण होण्यामागचे कारण इथेनॉल आहे याच्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेल ला फार मोठा फटका बसणार आहे.

येथे पहा पेट्रोल डिझेलछे चालू दर 

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आता घसरण होण्यास आपल्याला पाहायला मिळत आहे किचन ओईल मुळे गाडी जास्त आवरेज आणि कमी किमतीमध्ये जास्त आवरेजत असते त्यामुळे आता ग्राहक इथेनॉलचे इंजन असणारी गाडी घेऊ लागले आहेत त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात आता घसरण पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचे चालू पेट्रोल आणि डिझेलचे किमती जाणून घेऊयात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली असून ती प्रति बॅरल 86.55 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा दर 0.21 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.99 डॉलरवर पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. Petrol Diesel rate

 

राज्यात पुन्हा मोठी कर्जमाफी… ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

Leave a Comment