Petrol Diesel Rates New : आज पेट्रोल डिझेल चे दर झाले खूपच कमी आपल्या शहरातील आजचे नवीन पेट्रोल दर पहा

Petrol Diesel Rates: नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आता भारतामध्ये महागाई खूपच वाढत आहे. या कारणाने पेट्रोल डिझेलचे दर देखील 100 च्या घरात पोहोचलेले आहेत. आनंदाची बातमी आहे. Petrol Diesel Rates पेट्रोलचे डिझेलचे दर काही रुपयांनी स्वस्त देखील झालेले आहेत. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात पेट्रोल डिझेल Petrol Diesel Rates ला काय भाव आहे काय दर मिळहा कोड तुम्हाला इंडियनत आहे. याच्याबद्दल ची माहिती आपण पाहणार आहोत.Petrol Diesel Rates

 

येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल डिझेलच्या दरमागील टॅक्स Petrol Diesel Tax कमी करण्यात आलेला आहे. अशातच आपल्या शहरांमध्ये प्रति लिटर पेट्रोलला Petrol Diesel Rates काय दर मिळत आहे. याच्याबद्दल ची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर मधून मोबाईल मध्ये इंडियन ऑइल हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल पंपाचे पेट्रोलचे दर जाणून घेऊ शकता घरबसल्या.Petrol Diesel Rates

येथे क्लिक करून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेल चे नवीन दर जाणून घ्या

 

पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमती तुम्हाला एसएमएस द्वारे देखील प्राप्त होऊ शकतात. Petrol Diesel Rates इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिलेल्या माहितीनुसार SRP आणि शहराचा कोड टाकून 9224999249 या क्रमांकावर ती तुम्हाला एसएमएस करायचा आहे. हा कोड तुम्हाला इंडियन ऑइल च्या अधिकृत वेबसाईटवर देखील मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही कोड घेऊ शकता. Petrol Diesel Rates

 

देशामध्ये सध्या पेट्रोल डिझेलचे दर खूपच जोराने वाढत आहेत. अशातच काही वेळेस पेट्रोल डिझेलचे दर काही रुपयांनी कमी देखील होत आहेत. Petrol Diesel Rates परंतु पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊन देखील सतत वाढत चाललेले आहेत. राज्यात पेट्रोलचे दर हे 120 रुपये प्रति लिटर पर्यंत होते. आणि सरकारने टॅक्स कमी केल्यानंतर देखील हे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले होते. तुमच्या राज्यात तालुक्यात सध्या पेट्रोलला प्रति लिटर किती रुपये दर मिळत आहे. याच्याबद्दल ची सविस्तर माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. Petrol Diesel Rates

येथे क्लिक करून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेल चे नवीन दर जाणून घ्या

 

Leave a Comment