Pik vima 2023: “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विम्याचा लाभ!

Pik vima 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो तुमचे माझ्यासाठी ही एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती कोणती बातमी आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो आपण काही दिवसापूर्वीच राज्य शासनाने चालू केलेल्या एक रुपयांमध्ये पिक विमा या योजनेमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरून घेतला होता.

गेल्या एक-दोन वर्षभरात आपल्याकडे अतिवृष्टी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांकडे पिक विमा भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना चालू केली आहे ती म्हणजे एक रुपयांमध्ये पिक विमा. आणि हा एक खरोखरच शेतकरी बांधवांसाठी चांगला आणि दिलासादायक निर्णय आहे आपण सर्वांनी या एक रुपयांमध्ये पिक विमा आपल्या पिकांचा विमा उतरून घेतला आहे परंतु या पिक विमा संदर्भामध्ये एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेले आहे .

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

ती बातमी अशी आहे की “या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा”म्हणजे जो आपण आपल्या पिकांचा विमा उतरून घेतला आहे. तो पिक विमा आपल्याला नेणार का नाही यासंदर्भामध्ये एक बातमी समोर आलेले आहे पण हा पिक विमा कोणत्या पिकांना मिळणार आहे.Pik vima 2023

पिक विमा 2023 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना अमलात आणली आहे परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वच पिकाला विम्याचे कवच नाही. त्यामुळे जिल्ह्यात इतर पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार कसे असा देखील उपयोग प्रश्न उपस्थित होत आहे ती किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत होता परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचा लाभ होत असल्याचा आरोप झाला.

राज्य सरकारकडून नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचे तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते विभागाचे सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी दिली विम्याची रक्कम कमी करण्यात आली एक रुपया करता येणार आहे तो सर्व जिल्ह्यात सर्व पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात आले नाही त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात कापूस, तूर, मुग, उडीद,ज्वारी, भुईमूग अशा पिकांना विम्याच्या संरक्षण नाही. मित्रांनो गोंदिया जिल्हा वगळता विभागातील इतर जिल्ह्यात सोयाबीन पिकांना विमा लागू आहे.

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमार्फत 92000 पदाकरिता आजपासून नवीन अर्जाला सुरुवात

त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात सोयाबीन पीक घेताना विमा कवच मिळणार नाही, तर गडचिरोली जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पिकाला विमा मिळेल. तूर, उडीद, मूग, भुईमूग,पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात आले नाही. या जिल्ह्यामध्ये काही पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येत आहे. आणि काही पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

आणखीन दुसरे गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिकांना वेगवेगळी जिल्हा निहाय रक्कम म्हणजेच पीक विमा रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी निश्चित करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाला वर्धा मध्ये 49000 तर नागपूर मध्ये पन्नास हजार एवढे विमा रक्कम आहे तर कापसाला वर्धा मध्ये हेक्टरी 52 हजार तर नागपूर मध्ये कापसाला हेक्टरी 57 हजार भरणे आहे.

येथे क्लिक करा

आता तुमची जमीन नावावर करा फक्त 100 रुपयांमध्ये.!

Leave a Comment