Pithachi Girni Yojana||Shilai Machine Yojana:पिठाची गिरणी व शिलाई मशीन 90% अनुदानावर असा भरा अर्ज 

Pithachi Girni Yojana:नमस्कार मित्रांनो गिरणी व शिलाई मशीन 90% अनुदानावरती अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो तुम्हाला पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन जर पाहिजे असेल तर, हा लेख तुमच्या साठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. फक्त दहा टक्के तुम्हाला हिसा भरायचा आहे. बाकीचा 90% हिसा राज्य शासन तुम्हाला देणार आहे.मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या. जोपर्यंत माहिती समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाहीये. Shilai Machine Yojana पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन साठी जे अर्ज स्वीकारले जात आहेत. तारीख सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जात आहेत. पूर्ण डिटेल समजून घ्या.Pithachi Girni Yojana

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा

 

सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज स्वीकारले जात आहेत. तुमच्या जिल्ह्याचे कधीपासून सुरू होणार आहेत. या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. Shilai Machine Yojana मित्रांनो सर्वप्रथम लाभार्थ्यांचा फोटो एक असणे आवश्यक आहे. या अर्जावरती जोडायचे अर्जदार महिला किंवा मुलींचे पूर्ण नाव टाकायचे, त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव इथं टाकून द्यायचे. वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून द्या. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. राहण्याचा ठिकाण, मुक्काम पोस्ट, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा हे टाकून घ्यायचे आहे.Pithachi Girni Yojana टाकून घेतल्यानंतर परत खाली जाणार तेव्हा जन्मतारीख टाका. लाभार्थ्यांचे सध्याचे वय तुमचे किती आहे. आता कोणाचं वय आहे 17-18-19-20 जे काही वय आहे ते वय टाकायचे आहे.

 

अर्जदार अपंग शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा दारूचे खालील असल्यास स्पष्टपणे नमूद तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे.त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. बँकेचं नाव, आयएफसी कोड, बँकेचा अकाउंट नंबर हे न चुकता टाकून द्या.Shilai Machine Yojana आता प्रतिज्ञापत्र समजून घ्या. मी लिहून देते की मबाक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत या योजनेसाठी म्हणजे कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज भरत आहात. शिलाई मशीन असेल, पिठाची गिरणी असेल त्याचा उल्लेखित करायचं, घेण्यासाठी मी अर्ज सादर केलेला आहे. अर्जासोबत दिलेली माहिती खरी आहे. चुकीची असल्यास मी व माझे कुटुंब त्या सर्वस्वी जबाबदार राहील. तसेच या व्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. व घेणार नाही याची मी ग्वाही देते. इतर शासकीय योजनेचा मागील पाच वर्षात लाभ घेतल्यानंतर आढळल्यास, सदर आर्थिक सहाय्य परत केले जाईल याची मला जाणीव आहे. Pithachi Girni Yojana

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा

 

नियमानुसार होणाऱ्या कारवाईस मी स्वतः जबाबदार राहील, तसेच अर्जदार अर्जातील अटी शर्ती मी समजून घेतले आहेत. व त्या सर्व मला मान्य आहेत अर्जदारांचा या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचे आहे. Shilai Machine Yojana त्यानंतर अर्जदारांची सही वरती टाकून द्यायचे. मित्रांनो आता जो हा प्रतिज्ञापत्र आहे. ग्रामसेवक कडून भरून घ्यायचा आता ग्रामसेवक काय उल्लेख करणार आहे हे समजून घ्या. प्रमाणित करण्यात येते की जो नाव आहे. त्याला भारताचा पूर्ण नाव कुठे रहिवासी आहे. त्याचं इथे गावाचं नाव, महिला व बालकल्याण विभाग मार्फत दिला जाणाऱ्या योजनेचा लाभ याने घेतलेला नाही आहे. सदर कुटुंबाकडे स्वच्छालय असून त्याचा नियमित वापर करण्यात येत आहे. Pithachi Girni Yojana तसेच लाभार्थी यांचे कुटुंबातील कोणतेही व्यक्ती शासकीय सेवेत, निमशासकीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नाही याबाबतची मी पडताळणी केलेली आहे.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा

 

Leave a Comment