PM Kisan 16th Installment Date:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या महिन्यात येणार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता 

PM Kisan Yojana: नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर, तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो पीएम किसान सन्माननीय योजनेचा सोळावा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या, खात्यामध्ये जानेवारी महिन्यात, म्हणजेच चालू महिन्यात जमा केला जाणार आहे. या संदर्भात एक माहिती देण्यात आली आहे. आणि जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत. आशा लाभार्थ्यांना काही बाबी जे आहेत पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत.PM Kisan Yojana आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार सोळावा हप्ता

 

मित्रांनो यामध्ये कोणते लाभार्थी सोळाव्या हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात. त्यानंतर 16 वा हप्ता कोणत्या महिन्यात येणार आहे. PM Kisan 16th Installment Date यासंदर्भातील जी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे, ती माहिती आपण आज सविस्तरित्या या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.मित्रांनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये 100% अनुदानावरती तुम्हाला जर मिळत असतील तर, ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. PM Kisan Yojana पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार आहे. हे तुम्हाला समजून येईल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेच्या लाभासाठी नोंदणी, तसेच ई-केवायसी सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक्य आहे.

 

याबाबत राज्यात 15 जानेवारी पर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान, कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने पी एम किसान योजना सुरू केली आहे.PM Kisan Yojana नोंदणी केलेल्या लागवडी क्षेत्रात आहेत. क्षेत्रधारक बँक खाते आधार सलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुठून या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.PM Kisan 16th Installment Date

या शेतकऱ्यांना मिळणार सोळावा हप्ता

मित्रांनो सोळावा हप्ता जानेवारी महिन्यात वितरण करण्याचा केंद्र शासनाचा नियोजन आहे.PM Kisan Yojana असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पती-पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल. अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे, तीन समान हफ्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभदा करण्यात येत आहे. भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात अद्यापही संधी असल्याने शेतकऱ्याने संबंधित तलाठी तहसील कार्यालय मध्ये संपर्क साधावा.PM Kisan 16th Installment Date ही ठेवायची नदीच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषी सहायक कृषी प्रवेशक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केली आहे धन्यवाद.

या शेतकऱ्यांना मिळणार सोळावा हप्ता