PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment:प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निधी आला 2 रा हप्ता 

PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment:नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण जो निधी राहिला होता, दुसऱ्या हप्ताचा तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे.PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment केंद्र शासनाची निधी आलेली आहे, आणि राज्य शासनाची सुद्धा निधी आलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर अशी सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ

 

केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती ,प्रवर्गाचा सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरण करणे बाबत, केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात आला आहे.PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीत या योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक येणे तीन 2401 पीक संवर्धन 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना प्रधानमंत्री, कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक म्हणजेच सूक्ष्म सिंचन केंद्र हिस्सा ६० टक्के व या ठिकाणी राज्यहिता जो आहे तो सुद्धा देण्यात आला आहे.PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment

या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ

आता केंद्र हिस्सा जो आहे तीस कोटी रुपयांचा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेब अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी सूक्ष्म सिंचनासाठी राज्यहिता जो आहे. ४० टक्केच आहे म्हणजेच केंद्रहिस्सा ६० टक्के आणि राज्य हिस्सा 40% याप्रमाणे 100% जो या ठिकाणी हिस्सा आहे तो देण्यात आला आहे. अर्थसहाय्य म्हणून पंधरा कोटी इतका निधी अर्थसंकल्पीमध्ये तरतूद करण्यात आली होती. PM Krishi Sinchan Yojana 2nd Installmentआणि ही निधी आता मंजूर करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण झाला नव्हता अशा लाभार्थ्यासाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे. मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतितेम अधिक पीक सूक्ष्म योजनेसाठी अर्ज केला असेल म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केला असेल तर याची निधी जी आहे, तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर मिळू शकते.PM Krishi Sinchan Yojana 2nd Installment कारण निधी आता राज्य सरकार अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो धन्यवाद..

या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ