“सुवर्णसंधी” पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 30000 जागांसाठी बंपरभरती.. 10 उत्तीर्ण साठी मोठी संधी!

Post office GDS recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आलेले आहे ती म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 30000 जागांसाठी सरकारने बंपर भरती काढली आहे आणि त्यासाठीचे अर्ज प्रक्रिया चालू झाले आहे. माझ्यासाठी तुमच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे कारण दहावी पास वरती तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये सरकारी नोकरी करण्याची ही एक मोठी संधी चालून आलेली आहे.

मित्रांनो तुम्ही जर भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हीही संधी हातची जाऊ देऊ नका भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक साठी ही एक मोठी बंपर भरती निघालेली आहे आणि या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

 

या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवा, आणि

पाच वर्षांनी 21 लाख मिळवा, कसे ते जाणून घ्या.

 

#या पोस्ट ऑफिस भरती मध्ये खालील पदे भरली जाणार आहेत;
1) जीडीएस (GDS)ग्रामीण डाक सेवक
2) बी पी एम (BPM) पोस्टमास्टर शाखा प्रबंधक
3) ए बी पी एम (ABPM) पोस्टमास्टर सहकारी शाखा प्रबंधक.Post office GDS recruitment 2023

#पोस्ट ऑफिस भरती रिक्त जागा;
या भारतीय पोस्ट ऑफिस भरतीसाठी सरकारने तब्बल 300 41 जागा भरल्या जाणार आहेत.

#पोस्ट ऑफिस भरती पात्रता;
मित्रांनो या पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही दहावी पास (10)sscअसणे गरजेचा आहे, आणि तुम्हाला ज्या राज्यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरत आहात त्या राज्यातील मात्र भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Airtel चा सर्वात स्वस्त 49 रुपयांचा रिचार्ज प्लान आला परत.

#वयोमर्यादा;
*मित्रांनो पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्जदाराचे किमान वय हे 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे.

#अर्ज शुल्क;
*ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे शंभर रुपये(100) आहे, आणि महिला व इतर प्रवर्ग म्हणजेच एससी एसटी यांना या अर्जुशलकामध्ये सूट मिळणार आहे.

#अर्ज करण्याची शेवटची तारीख;
*भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी तुम्हाला 03ऑगस्ट 2023 ते 23 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये आपला अर्ज भरावा लागणार आहे.

#येथे करा अर्ज;
*मित्रांनो तुम्ही जर या पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे .

त्यासाठी तुम्ही Indianpostgdsonline.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन

आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर भरून घ्या.

 

मान्सूनच्या पावसात सोनं अपेक्षेपेक्षा स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत

Leave a Comment