Rabbi Pik Vima 2022-23 Good New रब्बी विमा 2022-23 आला

Rabbi Pik Vima 2022-23:नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील पिक विमा 2022-23 चा ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये, त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ज्या पाच कंपन्या होत्या रब्बी हंगामासाठी त्या कंपन्यांचे नावे सुद्धा देण्यात आलेले आहे. कोणत्या कंपनीसाठी किती रुपयांचा बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेले आहे. मित्रांनो तुम्ही जर रब्बी पिक विमा भरला असेल तर, ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार रब्बी पिक विमा

शेतकरी बांधवांनो या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता 47 लाख 52267 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत, 29 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.Rabbi Pik Vima 2022-23 मित्रांनो पूर्ण समजून घ्या अनेक शेतकरी रब्बी पिक विमा 2022-23 मध्ये भरला होता. अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बी पिक विमा मिळालेला नाहीये. अशा शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे, पूर्ण माहिती समजून घ्या.Rabbi Pik Vima 2022-23

 

प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाईत करण्यात येत असून, काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिघणित होत आहे. Rabbi Pik Vima 2022-23 अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना भीमाच्या प्रतापोटी नुकसान, भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 अदा करण्यासंदर्भात, संदर्भ क्रमांक लिहिला घेण्यात आला आहे. मित्रांनो आता हा निर्णय जो घेण्यात आला आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी हंगाम 2022 साठी असणार आहे.Rabbi Pik Vima 2022-23

या शेतकऱ्यांना मिळणार रब्बी पिक विमा

आता शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत कोणत्या कंपन्यासाठी किती रुपयांची निधी देण्यात आली आहे.Rabbi Pik Vima 2022-23 ते समजून घेऊया प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत, पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक 19-1-2024 च्या पत्रा नवे प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी, हंगाम 2022 23 करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण 47 लाख 52 हजार 277 इतकी रक्कम किती करण्याची मान्यता देण्यात रब्बी हंगाम 2022 23 साठी ही रक्कम असणार आहे. यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत, हे सुद्धा आपण इथं समजून घेऊया.Rabbi Pik Vima 2022-23

या शेतकऱ्यांना मिळणार रब्बी पिक विमा

 

मित्रांनो तुम्ही जर पिक विमा भरला असेल तर नक्कीच भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआय लोभाजन इन्शुरन्स, कंपनी एचडी एचडी कंपनी, बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, लिमिटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा ह्या पाच कंपन्या आहेत.Rabbi Pik Vima 2022-23 ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा रब्बी हंगामाचा भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना हाती किंवा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती वर्ग केल्या जाणाऱ्या मित्रांनो निधी मजूर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे धन्यवाद.

या शेतकऱ्यांना मिळणार रब्बी पिक विमा

 

Leave a Comment