Ration Card Benefits Start Monday:खुशखबर.!!GR आला रेशन कार्ड धारकांना सोमवारपासून वाटप सुरू

Ration Card Benefits Start Monday:नमस्कार मित्रांनो राज्यातील तमाम रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी खुशखबर अखेर जीआर आलेला आहे. येणाऱ्या सोमवारपासून वाटप सुरू होणार आहे. मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात समाविष्ट असणार आहे. पूर्ण डिटेल्स माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 

या नागरिकांना मिळणार सोमवार पासून आनंदाचा शिधा

 

मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत 12 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.Ration Card Benefits Start Monday आणि या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो विभागाच्या संदर्भातील दिनांक 11/01/2024 रोजीच्या शासन निर्णय राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल केसरी शेतकरी शिधापत्रक धारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त दिनांक 22/01/2024 सुरु होणार आहे.Ration Card Benefits Start Monday

या नागरिकांना मिळणार सोमवार पासून आनंदाचा शिधा

 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त हा जो काही लाभ रेशन कार्ड धारकासाठी दिला जाणार आहे. 2024 म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक 29/02/2024 पर्यंत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चणाडाळ, मैदा, पोहे असे सहा सिद्ध असलेले शिधा एक 22/01/2024 ते 29/02/2024 या कालावधीत ई-पास प्रणाली द्वारे शंभर रुपये प्रतिसाद या समितीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो समजून घ्या राज्य शासनाच्या माध्यमातून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा श्रीराम जन्मभूमीनिमित्त या ठिकाणी जो आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.Ration Card Benefits Start Monday

 

शंभर रुपयांमध्ये सहा वस्तू यामध्ये दिले जाणार आहेत. कोणकोणते सहा वस्तू आहेत, या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेतलेले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुद्धा वस्तू शंभर रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या माध्यमातून जाणार आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे.Ration Card Benefits Start Monday आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी हा सिद्धांत वाटप करणार आहे. प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुरवठा करावयाच्या जिल्ह्यांची व सिद्धांत यांची संख्या जी आहे. ती किती आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली अमरावती, वासिम, अकोला, बुलढाणा,यवतमाळ, नागपूर डीएसओ नागपूर एफडीओ वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असे हे बीज जिल्हे या ठिकाणी सर्वप्रथम इंडिया इन्शियल प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांतर्गत दिले जाणार आहे.

या नागरिकांना मिळणार सोमवार पासून आनंदाचा शिधा

 

त्यानंतर आता दुसरीचे कंपनी आहे. फूड प्रावेट लिमिटेड पुरवठा करावयाच्या जिल्ह्यात जिल्ह्यांची व सिद्धजनांची संख्या शिधारांची संख्या प्रत्येक जिल्ह्याच्या समोर देण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती आहे, Ration Card Benefits Start Monday हे तुम्ही पाहू शकाल रिजन परेल द रिजन अंधेरी ई रिजन वडाळा या प्रिझम ठाणे जिल्हा कांदिवली, ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव नंदुरबार, अहमदनगर पुणे डीएसओ पुणे एफडीओ सोलापूर डी एस ओ सोलापूर, एफडीओ कोल्हापूर सातारा, बीड, धाराशिव असे हे पाच जिल्हे 22 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहे. मित्रांनो अशा या जिल्ह्यांना आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे.Ration Card Benefits Start Monday

 

फक्त शंभर रुपयांमध्ये ज्या संदर्भातील हा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. Ration Card Benefits Start Monday मित्रांनो ध्यानात ठेवा श्री राम प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा आनंदाचा सिद्धांत शंभर रुपयांमध्ये दिला जाणार आहे. यामध्ये सहा वस्तू समाविष्ट असणारे मित्रांनो आणि हा जो आनंदाचा सिद्धा आहे, तो 22 जानेवारीपासून वाटप सुरू होणार आहे.Ration Card Benefits Start Monday

या नागरिकांना मिळणार सोमवार पासून आनंदाचा शिधा