Scholarship for students: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना मिळणार 3000 रुपये शिष्यवृती,असा करा आपला अर्ज

Scholarship for students:नमस्कार मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुली या सध्या शिक्षण सोडत असलेल्या, आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मुलींची उपस्थिती शाळेमध्ये शंभर टक्के राहण्यासाठी, शासन हे मुलींसाठी नवनवीन उपक्रम राबवत असलेले आपल्याला पाहायला मिळते. तर याचा विचार करून आता सरकारने एक नवीन योजना राबवली आहे, ती म्हणजे सावित्रीबाई फुले फ्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना तर ही योजना ज्या मुली पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी राबविण्यात येणार आहे, तर या योजनेअंतर्गत मुलींना सहाशे रुपये ते 3000 रुपये अशा स्वरूपात कॉलरशिप देण्यात येणार आहे.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक योजना काय आहे आपण जाणून घेऊया?

तर मित्रांनो ज्या अनुसूचित जाती-जमाती मधील मुली मुक्त जाती,भटक्या जाती आणि इतर असलेले मागासवर्गीय मुलींसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. Scholarship for students तर या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी मुलींना शाळेत नियमित उपस्थित राहणे गरजेचे आहे.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो या योजनेमधून ज्या मुली अनुसूचित जाती जमाती मध्ये आहे. त्यांना 600 रुपये आणि इतर जाती मधील मुलींना 250 ते 3000 रुपये अशा स्वरूपात, शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर राज्य सरकारी ज्या इतर मागासवर्गीय मुले आहेत. त्यांना 600 ते 3000 रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.Scholarship for students तर मित्रांनो त्याबरोबरच राज्य शासनाने अजून एक नवीन योजना राबवली आहे. ती म्हणजे आदिवासी समाज जयंती योजना या योजनेमधून विद्यार्थ्यांना 1500 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या, लिंक वर क्लिक करून योजनेचा लाभ घेऊ शकता.Scholarship for students

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने विविध अटी शर्ती लागू केलेले आहेत. या यादीमध्ये जर विद्यार्थी बसत असेल तर, त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. Scholarship for students त्याबरोबरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

Leave a Comment