shabri aawas

आता मित्रांनो आपण समजून घेऊया अर्ज कोणता आहे, आणि हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे. shabri aawas आता बघा अर्ज सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी हा अर्ज तुम्हाला करायचाय सर्वप्रथम लाभार्थ्यांचा फोटो या ठिकाणी लावायचे त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या ठिकाणी टाकायचे. तुमचा जो जिल्हा आहे घरकुल मिळणे अर्ज आहे.Increase in Housing Subsidy अर्जदारांचा पूर्ण व्यवस्थित संपूर्ण नाव टाकून द्यायचे पूर्ण पत्ता टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचे रेशन क्रमांक जो आहे. आरसी नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून द्या. बँकेचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे बँक खाते कोणते आहे. क्रमांक टाका, शाखा टाका त्यानंतर जन्मदिनांक तुमची टाका, वय टाका, जमात कोणती आहे.

 

लिंग या ठिकाणी स्त्री पुरुष जे आहे, ते टाकायचे तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहात हे सुद्धा टाकायचे, तुम्हाला त्यानंतर विवाहित असल्यास अपत्य संख्या तुम्हाला टाकायची आहे. तुमची अपत्य संख्या एक दोन किती मुली आहेत, मुलं किती आहेत, एकूण किती आहेत हे टाकून द्यायचे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या तुम्हाला टाकायचे महिला किती आहेत पुरुष किती आहेत, एकूण किती आहेत. Increase in Housing Subsidy योजनेचे नाव मागणी त्यानंतर कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज कराल याचे योजनेचे नाव तुम्हाला टाकायचे अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न उत्पन्नाचे साधन तुम्हाला येथे टाकायचे.

 

मित्रांनो त्यानंतर स्वतःच्या मालकीची जागा आहे किंवा नाही इथे तुम्हाला होय किंवा नाही टाकून द्यायचे अर्जदार पुढीलपैकी आहे आता अर्जदार कोणता आहे. यामध्ये कोणत्या मध्ये तुम्ही बसताय हे समजून घ्या. Increase in Housing Subsidy असेल तर फक्त त्याला टिक मार्क करायचंय तुम्ही भूमीनाथ विद्वार त्यानंतर परी तक्त्यात दिव्यांगात त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय जंगली मध्ये नुकसान झालेले त्यानंतर 838 नुसार पिढी झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती प्रकल्पग्रस्त आहात आधुन जाती आहात. यापैकी लागू असलेला त्यांना तुम्हाला टिक मार्क करायचंय आता मित्रांनो प्रकल्प करायला मार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकुल योजनेत लाभ घेतला आहे का ?असल्यास कोणत्या योजनेतून तुम्ही लाभ घेतला याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे.shabri aawas आता एखाद्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय पूर्वी किंवा लाभ घेतलेला आहात तर, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेतलात कोणत्या वर्षांमध्ये लाभ घेतला त्याची माहिती तुम्हाला पाहिजे वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे.Increase in Housing Subsidy तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून असल्यास मी स्वतः कायदेशीर कारवाई जबाबदार राहील असा या ठिकाणी उल्लेख करण्यात आले, अर्जदारांची साई स्वाक्षरीता करून घ्यायचे, आता अर्जासोबत जोडायचे औषध के कागदपत्रे आहेत कोण कोणते आहेत हे समजून घ्या.

 

 

 

 

आता बघा अर्जदारांच्या नदीच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो इथे जोडायचे आहेत त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला जायचंय जमातीचे प्रमाणपत्र लावायचे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी तुम्हाला पुरावा द्यायचा आहे.Increase in Housing Subsidy उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तो तुम्हाला यासोबत जोडायचे रेशन कार्डचा झेरॉक्स आहे तो लावायचा आहे आधार कार्डच्या जरास लावायचे किंवा बँक पासबुकचा पहिल्या पानाचा तुम्हाला या ठिकाणी एक झेरॉक्स लावून द्यायचेIncrease in Housing Subsidy मित्रांनो वरील प्रमाणे कागदपत्रे पूर्ण अपूर्ण आहेत असं तुम्हाला उल्लेख करायचे इतर पूर्ण असेल तर पूर्ण ला टिक करापूर्ण असेल तर अपूर्णाला टिक करा व नमूद कागदपत्रे अपूर्ण असल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी लागून असल्यास होण्यात यावी. आता बघा आवक लिपिक नाव या ठिकाणी त्यांचा आहे.shabri aawas सगळी बाब मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अर्ज छान पैकी भरून अर्ज तुम्ही देऊन टाका नक्की तुमचं घरकुल मंजूर होईल आणि दोन लाख 50 हजार रुपयासाठी तुम्ही पात्र यामध्ये 100% राहून व्हाल धन्यवाद.