मोठी बातमी भारतीय स्टेट बँक मार्फत 8283 पदांची मेगा भरती ! पात्रता पदवीधर | State Bank Of India Recruitment 2023

State Bank Of India Recruitment 2023 :आनंदाची बातमी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे कारण की नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा !

स्टेट बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. या करिता भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे.स्टेट बँकेने कनिष्ठ सहयोगी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 8283 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

ई-केवायसी केलेल्या महिलांना मिळणार

फक्त 450 रुपयात गॅस सिलेंडर…

वरील रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी च्या 8283 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यात आल्यानंतर 17 नोव्हेंबर 2023 पासून दिनांक 7 डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.

जुनी पेन्शन योजना पुढील तीन महिन्यात होणार लागू…

⚫परिक्षा दिनांक पुढील प्रमाणे पहा :- बँकेने अधिकृत अधिसूचनेत परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, पदांच्या भरतीसाठी प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परिक्षा मराठी उमेदवारांसाठी मराठी भाषेत देखील देता येणार आहे.

⚫शैक्षणिक पात्रता :- कनिष्ठ सहयोगी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे अनिवार्य आहे. State Bank Of India Recruitment 2023

⚫वयोमर्यादा :– या  पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 20 किमान ते 28 कमाल वर्षे दरम्यान एवढी असणे आवश्यक आहे.

⚫परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक या उमेदवारांना 750/- रुपये भरावे लागतील.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या उमेदवारांना अर्ज फी मध्ये सवलत देण्यात आली आहे.

⚫निवड प्रक्रिया :- निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असते. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असलेली प्राथमिक परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ही परीक्षा 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील.

जुनी पेन्शन योजना पुढील तीन महिन्यात होणार लागू…

महत्त्वाची टीप : अधिक माहितीसाठी भरती उमेदवारांनी मूळ जाहिरात  डाऊनलोड करून सविस्तर वाचावी

⚫अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
⚫भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
⚫अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा 
⚫नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

जुनी पेन्शन योजना पुढील तीन महिन्यात होणार लागू…