Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024:सर्वांसाठी आनंदाची बातमी राज्य मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण 20 निर्णय

Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024:नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज वीस निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथी ग्रह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मित्रांनो पहिला मंत्रिमंडळ जो निर्णय आहे. थोडक्यात आपण हेडलाईन जाणून घेणार आहोत. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही दुसरा निर्णय आहे. 

जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाचे 20 महत्वपूर्ण निर्णय

राज्यात नमो महा रोजगार मिळावे, आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार, त्यानंतर जेष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार, त्यानंतर राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नको रतन महाअभिमान राबवणार, पायाभूत सुविधा बळकट करणार, उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार, त्यानंतर मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध्य उद्योगास बळकटीकरण करण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिली जाणार आहे. Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024

जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाचे 20 महत्वपूर्ण निर्णय

त्यानंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिकट सफारी डीबट सफारी त्यानंतर बंजारा लमान समाजाच्या, तांडाचा विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा देणार असे, सुद्धा या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेली माहिती आहे. Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024 त्यानंतर शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत उभारणी, त्यानंतर धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार, त्यानंतर सेवानिवृत्त न्याय अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते, त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पात सुधारित मान्यता. बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसाह्य पतसंस्थांना मजबूत करणार, कोंडाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चाची मान्यता, तीव्र्य लघु पाटबंधारे योजनेची पुनरस्थापना करणार आहेत.Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024

जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाचे 20 महत्वपूर्ण निर्णय

 

नांदेडच्या गुरुद्वारासाठी तक्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार, कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष करणार, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे, नवीन मंडळ कार्यालय तयार करणार व सेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद भरले जाणार असे हे महत्त्वपूर्ण वीज निर्णय आहेत. Today’s Cabinet Meeting Decision Maharashtra 2024 थोडक्यात माहिती आपण हेडलाईन म्हणून जाणून घेतली आहे. मित्रांनो पूर्ण जर तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये दिलेली माहिती जर पाहिजे असेल तर, कमेंट करा त्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊया. अतिशय महत्त्वपूर्ण हे निर्णय आहेत, जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद.

 

Leave a Comment